मॅटिफिक शैक्षणिक फलक

मॅटिफिकचे मूलभूत सामर्थ्य हे मॅटिफिक ऍकॅडेमिक बोर्डनी तयार केलेली आपली अध्यापनशास्त्रीय तत्त्वे आहेत.ऍकॅडेमिक बोर्डमध्ये गणित,संगणक शास्त्र,शिक्षण आणि बाल विकास ह्यामधील जागतिक तज्ज्ञांचा त्याचप्रमाणे बर्कले,हार्वर्ड,स्टॅनफर्ड,आणि द आईन्स्टाईन इन्स्टिटयूटमधील आघाडीच्या संशोधकांचा समावेश आहे.ऍकॅडेमिक बोर्डची भूमिका मॅटिफिकच्या गणिती उपक्रमांची अध्यापनशास्त्रीय दृष्ट्या असलेली उत्कृष्टता ही शिक्षण आणि बाल विकास ह्यामधील अद्ययावत संशोधनास अनुसरून आहे ह्याची खात्री करणे.

प्रो. लिन इंग्लिश

क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफटेक्नॉलॉजी

लिन इंग्लिश ह्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेकनॉलॉजी,ऑस्ट्रेलिया येथे गणित शिक्षणाच्या प्राध्यापक आणि STEM शिक्षणाच्या विद्याशाखेच्या प्राध्यापक आहेत.त्यांची संशोधनाच्या क्षेत्रांमध्ये गणिताचे शिक्षण,नमुने बनवणे आणि प्रश्न सोडवणे;STEM शिक्षण;अभियांत्रिकी शिक्षण; आणि सांख्यिकी तर्क ह्यांचा समावेश होतो.

डॉ. हरुना बा

न्यूयॉर्क हॉल ऑफ सायन्स (NYSCI) येथील येथील SciPlay

हारून बा न्यूयॉर्क हॉल ऑफ सायन्स (NYSCI) येथे SciPlay चे संचालक आहेत.डॉ.बा ह्यांना डिजिटल साक्षरता कौशल्याबाबत मुलांची प्रगती आणि गुंतागुंतीच्या शास्त्राचा,तंत्रज्ञानाचा,अभियांत्रिकीचा,आणि गणिती कार्यक्रमांचा औपचारिक आणि अनौपचारिक वातावरणामध्ये पडणारा प्रभाव ह्यांच्या शोधकार्याचा विस्तृत अनुभव आहे.

प्रो. डोर अब्राहमसन

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया,बर्कले

डोर अब्राहमसन (पीएचडी,लर्निंग सायन्सेस,नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी,2004) हे ग्रॅजुएट स्कूल ऑफ एज्युकेशन,युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये प्राध्यापक आहेत जिथे ते एम्बाडीड डिझाईन रिसर्च लॅबोरेटरी चालवतात.अब्राहमसन हे डिझाईनचा पाया असलेले संशोधक आहेत जे गणित शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या अध्यापनशास्त्राविषयक तंत्रज्ञानाविषयी शोध लावण्याचे काम करतात.

डॉ.मारिया द्रुयकोवा

तटस्थ गणित

डॉ.मारिया द्रुजकोवा ह्या त्यांची संशोधन आणि विकास कामे शैक्षणिक समुदाय,अनौपचारिक शिक्षण,व लाईन शिक्षण,तरुण मुलांसाठी प्रगत गणित,आणि खेळ बनवणे ह्यावर केंद्रित करतात.त्यांनी NCSU येथून गणिती शिक्षणामध्ये पीएचडी आणि टुलाने येथून गणितामधील M.S. अश्या पदवीधारक आहेत.

च्याबरोबर अखंडपणे एकत्र करते

  • शिक्षक, विद्यार्थी आणि शाळांसाठी मॅटिफ ऑनलाइन गणित संसाधनांसाठी Clever Inc तंत्रज्ञान भागीदार
  • शिक्षक, विद्यार्थी आणि शाळांकरिता मॅटिफ ऑनलाइन गणित संसाधनांसाठी Google क्लासरूम तंत्रज्ञान भागीदार
  • शिक्षक, विद्यार्थी आणि शाळांसाठी मॅटिफ ऑनलाइन गणित संसाधनांसाठी Office365 तंत्रज्ञान भागीदार
Matific v6.6.2